Agriculture news in marathi, Hold for grant of 'Setkari sanman yojana' | Agrowon

‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी धरणे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींना अनुदान द्यावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) तालुक्‍यातील पेठवडगाव, धारधावंडा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींना अनुदान द्यावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) तालुक्‍यातील पेठवडगाव, धारधावंडा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

पेठवडगाव येथील उपसरपंच बी. एम. देवकर, यांच्यासह शिवसेनेचे पोतरा सर्कल प्रमुख सोमनाथ रणखांब, सोमनाथ महाजन, कैलास रणखांब, कचरू शेळके, राजू भोसीकर, सखूबाई वाळके, भागूबाई मुकाडे, जिजाबाई पिंपरे, पुजाजी ढाकरे, शिवाजी शेळके, आप्पाराव शेळके, अंबादास लाखाडे, जालिंदर रणखांब, चिमाजी पिंपरे, कैलास आवटे, प्रेमराव निर्मले, शिवाजी जोगदंड, बाजीराव पिंपरे, राजकुमार सोनुने, शिवराज शेळके, प्रकाश डुकरे, काळुराम मुकाडे, नामदेव शेळके, ज्‍योतीराम शेळके, केरबा लाखाडे, भीमराव आवटे, बळिराम शेळके, काशीनाथ भिवणकर, केरबा डुकरे, बाळू शेळके, संदीप सोनुने आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 

पेठवडगाव, धारधावंडा येथील पात्र तीनशे पैकी साठ लाभार्थींनाच  योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित लाभार्थींनी या बाबत वारंवार पाठपुरावा करूनही योजनेचा लाभ मिळाला नाही. या शेतकऱ्यांना त्‍वरित अनुदान द्यावे, या मागणीसाठी बुधवारी धरणे  आंदोलन करून तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

या वेळी वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांना सात दिवसांत उर्वरित लाभार्थींचे अनुदान खात्‍यावर जमा होईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...