Agriculture news in Marathi, Holding of polyhouse-shednet farmers agitation | Page 2 ||| Agrowon

नगर ः पॉलिहाऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांचे धरणे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नगर ः कर्जमाफीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी गेली तीन वर्षे सुरू असलेल्या लढ्याची शासन पातळीवरून अद्याप दखल घेतली जात नसल्याने आज (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर जिल्ह्यातील पॉलिहाऊस-शेडनेटधारक शेतकरी धरणे आंदोलन केले. 

या आंदोलनात नगर जिल्हा पॉलिहाऊस- शेडनेट धारक समन्वय समितीचे संपतराव गडाख, सदस्य बाळासाहेब दरंदले, अरविंद कापसे, महेश शेटे, किरण आरगडे, सुजात थेटे, दिलीप डेंगळे, महेश गुंजाळ, स्वप्निल रोडे, बाबाजी तनपुरे, दादासाहेब सपके यांच्यासह पॉलिहाऊस-शेडनेटधारक शेतकरी सहभागी झाले होते. 

राज्याचे कृषी मंत्री व राज्यमंत्र्यांनी अडचणीत सापडलेल्या पॉलिहाऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांबद्दल वेळोवेळी सहानुभूती व्यक्त केली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांवरच बोळवण केली गेल्याने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी भर पावसात धरणे आंदोलन केले.

इतर ताज्या घडामोडी
नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे...नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल...
कर्जमाफीची दुसरी यादी उद्यासोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले...
सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटपसातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या...
नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात होणार ७१...नगर  ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे...
खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावलीजळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी...
मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...
दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (...
पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय...वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...