परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी

परभणी : वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२३) परभणी येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर वीजबिलांची होळी करण्यात आली.
  Holi of electricity bills from BJP in Parbhani
Holi of electricity bills from BJP in Parbhani

परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२३) परभणी येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीजबिलांची होळी करण्यात आली. 

महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, विठ्ठल रबदडे, अभय चाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आदींसह  जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com