नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी
परभणी : वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२३) परभणी येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर वीजबिलांची होळी करण्यात आली.
परभणी : वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२३) परभणी येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीजबिलांची होळी करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, विठ्ठल रबदडे, अभय चाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
- 1 of 1024
- ››