Agriculture news in Marathi Holi of household electricity bills in Kolhapur today | Agrowon

कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

कोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा. लॉकडाउनमध्ये हाताला काम नाही. त्यामुळे भरमसाठ वीज बिले भरायची कशी, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीयांच्यावतीने आज (ता.१३) घरगुती वीज बिलांची होळी केली जाणार आहे.

कोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा. लॉकडाउनमध्ये हाताला काम नाही. त्यामुळे भरमसाठ वीज बिले भरायची कशी, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीयांच्यावतीने आज (ता.१३) घरगुती वीज बिलांची होळी केली जाणार आहे.

सरकारने याची दखल घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.  शेट्टी म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीयांच्या वतीने तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ‘स्वाभिमानी’तर्फे हे आंदोलन केले जाणार आहे. लॉकडाउनमध्ये सर्वसामान्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशा स्थितीत महावितरणकडून तीन महिन्यांची दुप्पट, तिप्पट बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. लॉकडाउनमध्ये वीज दरवाढ केली आहे.

वास्तविक या काळात सरकारने घरगुती वीज बिल माफ करुन ग्राहकांना दिलासा देण्याची गरज होती. दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
सोलापुरात दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी...सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा...