agriculture news in marathi, Honor the farmers for paying regular loans, akola,maharashtra | Agrowon

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला जिल्हा बँकेकडून सन्मान
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अनोखा सन्मान केला जात अाहे. सेवा सहकारी सोसायटीचे अधिकारी, बँकेचे निरीक्षक हे गावोगावी सभा घेऊन नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करीत अाहेत.

अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अनोखा सन्मान केला जात अाहे. सेवा सहकारी सोसायटीचे अधिकारी, बँकेचे निरीक्षक हे गावोगावी सभा घेऊन नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करीत अाहेत.

गेल्या काही वर्षांत पीककर्जाचा विषय बँकांसाठी महत्त्वाचा झालेला अाहे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी बँकेने खास पाऊल उचलले अाहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेने अकोला व वाशीम जिल्ह्यात नियमित सभासद शेतकऱ्यांचा खास सन्मान करणे सुरू केले. या वर्षी ३१ मार्च २०१८ अखेर पीककर्ज भरणा केलेल्यांचा प्रत्यक्ष गावात सभा घेऊन गौरव केला जात अाहे.

अकोट तालुक्यातील तरोडा सेवा सहकारी सोसायटी व जिल्हा बँकेच्या चोहोट्टा शाखेच्या वतीने तरोडा गावात शुक्रवारी (ता. २१) मेळावा घेण्यात अाला. या वेळी सेवा सोसायटीचे सचिव विनोद हिंगणकर, बँक निरीक्षक सुरेश एस. गावंडे, सतीश तराळे, चेतन भांडे उपस्थित होते. तरोडा गावातील बहुतांश सभासद नियमित कर्जदार असून, ते घेतलेल्या कर्जाचा वेळेत भरणा करतात. अशा सभासदांचा बँकेने या माध्यमातून सन्मान करण्याचे ठरविले अाहे. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...