भन्नाटच ! कितीही झूम करा.. फोटो 'फाटणारच' नाही !!

भन्नाटच ! कितीही झूम करा.. फोटो 'फाटणारच' नाही !!
भन्नाटच ! कितीही झूम करा.. फोटो 'फाटणारच' नाही !!

शांघाय- क्वांटम सॅटेलाईटने 24.9 बिलियन पिक्सेल इतक्या प्रचंड शक्तीच्या कॅमेराने चिनमधील शांघाय शहराचा हा फोटो काढला आहे. तो फोटो इतका स्पष्ट आहे की, त्या फोटोतील प्रत्येक वस्तू कितीही झूम करून पाहिली तरीही प्रतिमा ब्लर होत नाही. या कॅमेऱ्याची कमाल म्हणजे रस्त्यावरच्या वाहनाच्या नंबर प्लेट सुद्धा आपण स्पष्ट वाचू शकतो. तुम्ही फोटोला 360 अंशातून फिरवून पाहू शकता. झूम इन किंवा झूम आउट च्या सहाय्याने फोटो झूम करून आपण रस्त्यावरील प्रत्येक गोष्ट बारकाईने यामध्ये पाहू शकतो. चीनच्या मिलिटरी सायन्स अँड टेकनोलॉजी मधील ही एक क्रांती असेच म्हणावे लागेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com