Agriculture news in marathi With the increase of heat, the process of maturation of wheat grains slowed down | Agrowon

बदलत्या हवामानाचा गव्हाला फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

अमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची स्थिती यंदा चांगली वाटत होती. रब्बी वाढल्याने उत्पादनातही वाढ होण्याची शक्‍यता होती. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला थंडीची गरज असते. मात्र, उष्णता वाढल्याने दाणे परिपक्व होण्याची प्रक्रिया मंदावली असून, शेतकरी चिंतित आहेत. बदलत्या हवामानाचा फटका बसत असून, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे. 

अमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची स्थिती यंदा चांगली वाटत होती. रब्बी वाढल्याने उत्पादनातही वाढ होण्याची शक्‍यता होती. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला थंडीची गरज असते. मात्र, उष्णता वाढल्याने दाणे परिपक्व होण्याची प्रक्रिया मंदावली असून, शेतकरी चिंतित आहेत. बदलत्या हवामानाचा फटका बसत असून, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे. 

सध्या किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. कमाल तापमानही  ३२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा गहू पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मागील हंगामात ज्वारी, मका व बाजरी या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे शेतकरी हे पीक सोडून दुसऱ्या पिकांकडे वळल्याने त्यात त्यांचा वेळ व पैसा मोठया प्रमाणात वाया गेला. यामुळे या शेतकऱ्यांनी गहू या पिकाला पसंती दिली. 

साधारणतः दिवाळीनंतर गहू पिकाची पेरणी करतात. मात्र, या वर्षी पाऊस लांबला. खरिपातील पिके काढून मशागत व पुढे रब्बीच्या पेरणीला उशीर झाला. जानेवारीपर्यंत गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. हा गहू उशिराचा असून, त्याला थंडी आणखी हवी आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...