Agriculture news in marathi Increase in the number of corona sufferers patients in Akola | Agrowon

अकोल्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

अकोला ः गेल्या तीन दिवसांत अकोल्यातील कोरोनाबाधीतांची संख्या जोमाने वाढत चालली आहे. मंगळवारी (ता. पाच) सकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७५ झाला आहे. 

अकोला ः गेल्या तीन दिवसांत अकोल्यातील कोरोनाबाधीतांची संख्या जोमाने वाढत चालली आहे. मंगळवारी (ता. पाच) सकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता अकोल्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७५ झाला आहे. 

सोमवारी जिल्ह्यात ६४ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झालेला आहे. मंगळवारी ११ पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या ७५ झाली. सध्या ५५ जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. मंगळवारी ३२ अहवाल आले. त्यातील २१ जणांचे निगेटीव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोहम्मद अली रोड भागातील आहेत. तर उर्वरितांपैकी दोन जण बैदपुरा भागातील असून उर्वरित पाच हे अनुक्रमे गुलजारपुरा, खंगनपुरा, कृषी नगर, ताजनगर व बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी आहेत. 

ग्रामीण भागात शिरकाव 
कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक अकोला महानगर पालिका क्षेत्रापुरती मर्यादीत होती. मात्र, सोमवारी (ता. ४) बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर आणि मंगळवारी पिंजर येथे रुग्ण आढळून आले. या दोन्ही गावांत रुग्ण आल्याने तातडीने प्रशासनाने तेथे परिसर सील करून आरोग्यविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी हातात घेतली. 


इतर बातम्या
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...