Agriculture news in marathi Increase in the selling price of maize | Agrowon

मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २०० रुपये वाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक घटली असली तरी बाजारभावात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. मक्‍याची एकूण २६३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल किमान ११०० तर कमाल १६०० रुपये असा बाजारभाव मिळाला. 

दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक घटली असली तरी बाजारभावात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. मक्‍याची एकूण २६३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल किमान ११०० तर कमाल १६०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

मागील आठवड्यात मक्‍याची ४१४ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १००० तर कमाल १४०० असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाचपुते, उपसभापती संपतराव निंबाळकर व सचिव तात्यासाहेब टूले यांनी या बाबत माहिती दिली. तालुक्‍यात भुसार माल व भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत होते. तालुक्‍यात दौंड मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारात लिलाव सुरू आहेत.

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - ३००, वांगी - ५००, दोडका - ३५०, भेंडी - ३००, कार्ली - ५००, हिरवी मिरची - ५००, गवार - ५००, भोपळा -०५०, काकडी - १००, शिमला मिरची - ६००. लिंबाची ३११ डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान १०१ तर कमाल ३०० असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ६० गोणी आवक झाली असून एका गोणीला किमान १०० तर कमाल २०० रुपये बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीस शेकडा किमान १०० तर कमाल ३०० असा बाजारभाव मिळाला तर मेथीस शेकडा किमान ५०० व कमाल ११०० असा बाजारभाव मिळाला.
 


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...