agriculture news in marathi, India ranks behind in UN's Happiest nation list | Agrowon

आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले : संयुक्त राष्ट्र अहवाल
वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मार्च 2019

न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. जगभरातील सर्वांत आनंदी देशांच्या यादीत यंदा भारताचे स्थान सातने घसरून १४० वर आले आहे. फिनलॅंड मात्र या यादीत सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थानी आहे.

न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. जगभरातील सर्वांत आनंदी देशांच्या यादीत यंदा भारताचे स्थान सातने घसरून १४० वर आले आहे. फिनलॅंड मात्र या यादीत सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थानी आहे.

जागतिक आनंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी (ता. २०) हा अहवाल प्रसिद्ध केला. उत्पन्न, स्वातंत्र्य, विश्वास, निरोगी आयुर्मान, सामाजिक पाठबळ आणि उदारता या सहा प्रमुख निकषांवर हा अहवाल बेतलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरातील आनंद दुरावत चालला असून, लोकांमध्ये नकारात्मक, द्वेषभावना वाढीस लागल्याचे या पाहणीत समोर आले आहे. २०१८ मध्ये या यादीत १३३ व्या स्थानावर असलेला भारत यंदा १४० व्या स्थानावर आला आहे.

फिनलॅंड पहिल्या स्थानी कायम असून, त्यापाठोपाठ डेन्मार्क, नॉर्वे, आइसलॅंड, नेदरलॅंड या देशांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तान, टांझानिया, रवांडा अशा युद्धग्रस्त देशांतील लोक सर्वांत दुःखी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

इतर देश
  अमेरिका ः १९
  चीन ः ९३
  पाकिस्तान ः ६७
  बांगलादेश ः १२५

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...