agriculture news in marathi, India strikes on Jaish Camp in POK | Agrowon

'जैश'च्या तळांवर भारतीय वायुसेनेचा जोरदार बॉम्बहल्ला

वृत्तसेवा
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : पाक व्याप्त काश्मिरमध्ये जैश-ए-मोहंम्मद या दहशतवादी संघटनेच्या कॅम्प्सवर भारतीय वायुसेनेकडून बॉम्बचा जोरदार हल्लाबोल करण्यात आला. सीमा रेषा ओलंडून बालाकोटा, चाकोटी, मुज्जफराबादमधील जैशचे कॅम्प उद्धवस्त केल्याची माहिती असून थोड्याच वेळेत संरक्षण विभागाची यासंदर्भातील पत्रकार परिषदेत सर्व माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली : पाक व्याप्त काश्मिरमध्ये जैश-ए-मोहंम्मद या दहशतवादी संघटनेच्या कॅम्प्सवर भारतीय वायुसेनेकडून बॉम्बचा जोरदार हल्लाबोल करण्यात आला. सीमा रेषा ओलंडून बालाकोटा, चाकोटी, मुज्जफराबादमधील जैशचे कॅम्प उद्धवस्त केल्याची माहिती असून थोड्याच वेळेत संरक्षण विभागाची यासंदर्भातील पत्रकार परिषदेत सर्व माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय कॅबिनेट संरक्षण समितीची तातडीची बैठक सुरु असून, यास संरक्षण मंत्री, गृहमंत्री आदी उपस्थित आहे. यावेळी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. भारत-पाक सिमावर्ती भागांसह देशभरातील महत्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी भारतीय वायुसेनेचा १००० किलोच्या बॉम्बचा जोरदार हल्लाबोल. सीमा रेषा ओलंडून जैशचे कॅम्प केले उद्धवस्त. भारतीय वायुसेनेकडून १००० किलोच्या बॉम्बचा जोरदार हल्लाबोल केला.

पहाटे ३.३० वाजता १० भारतीय मिराज लढाऊ विमानांनी पाक व्याप्त काश्मिरमधील बालाकोटा, चाकोटी, मुज्जफराबादमधील जैशचे कॅम्प उद्धवस्त केल्याची माहिती.

१९७१ नंतर पहिल्यांदा भारतीय मिराज विमानांनी केली प्रत्यक्ष ताबा रेषा (एलओसी) पार केली. थोड्याच वेळेत भारतीय संरक्षण विभागाकडून पत्रकार परिषदेत या कारवाई संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. 


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...