Agriculture news in marathi Influence of army worm on corn crop in Nahavi area | Agrowon

न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, हरभरा पिकाचीदेखील बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

यंदा समाधानकारक पाऊस झाला. उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने रब्बीची पेरणी उशिरा झाली. तसेच अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान झाले. ढगाळ वातावरण ढगाचे आच्छादन या सततच्या ढगाळ वातावरणाने मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, हरभरा पिकाचीदेखील बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

यंदा समाधानकारक पाऊस झाला. उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने रब्बीची पेरणी उशिरा झाली. तसेच अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान झाले. ढगाळ वातावरण ढगाचे आच्छादन या सततच्या ढगाळ वातावरणाने मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

पूर्ण वाढ झालेल्या अळ्या झाडाची पाने खाऊन पानाच्या फक्त शिरा शिल्लक ठेवतात, नंतर अळ्या कोवळ्यावर हल्ला करून केसावरील कोवळे केस व कणसे खातात. तसेच मक्‍याच्या वाढीचा भाग खाली येत नाही. त्यामुळे पिकाच्या पुनर्उत्पादन क्षमतेवर वीस टक्केपर्यंत घट येते. तसेच हरभरा पिकावर घाटे अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी गहू पिकाच्या कांडीमध्ये अळी पडल्याने गव्हाची ओंबी कोरडी पडत आहे. गहू पिकात घट होण्याची शक्‍यता आहे.


इतर बातम्या
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...