Agriculture news in marathi Inputs centers closed in Parbhani, Nanded, Hingoli | Agrowon

परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा केंद्रे बंद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.१० ) ते रविवार (ता.१२) या कालावधीत बंद पुकारला आहे. त्यास परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कृषी निविष्ठा केंद्रे बंद राहिली. 

परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.१० ) ते रविवार (ता.१२) या कालावधीत बंद पुकारला आहे. त्यास परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कृषी निविष्ठा केंद्रे बंद राहिली. 

सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांप्रकरणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करु नयेत, यासह कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी बियाणे, खते, किटकनाशके विक्रेते संघटनेने बंद पुकारला. या बंदमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातील कृषी निविष्ठा विक्रत्यांनी दुकाने बंद ठेवली. या बंदमध्ये त्यांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला, असे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, कृषी निविष्ठ केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खते, किटकनाशके बियाणे आदी निविष्ठा खरेदी न करता आल्यामुळे मोठी गैरसोय झाली.

टॅग्स

इतर बातम्या
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...