Agriculture news in Marathi, Instrument repair training provided by the Research Center | Agrowon

संशोधन केंद्राने दिले अवजारे दुरुस्तीचे प्रशिक्षण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

चंद्रपूर ः शेतकऱ्यांकडील बरीच कृषी अवजारे देखभाल दुरुस्तीअभावी पडून राहतात. गावातील युवकांनाच या संदर्भाने प्रशिक्षित केल्यास अवजारांची निगा राखली जात युवकांना देखील गावातच रोजगार मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. उषा डोंगरवार यांनी केले. 

चंद्रपूर ः शेतकऱ्यांकडील बरीच कृषी अवजारे देखभाल दुरुस्तीअभावी पडून राहतात. गावातील युवकांनाच या संदर्भाने प्रशिक्षित केल्यास अवजारांची निगा राखली जात युवकांना देखील गावातच रोजगार मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. उषा डोंगरवार यांनी केले. 

कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे धान शेतीत वापरण्यात येणाऱ्या यंत्राबद्दल सविस्तर माहिती, यंत्र चालविणे व दुरुस्ती या संबंधी तंत्र शुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथील मशीन ऑपरेटर, ड्रायव्हर आणि टीम लीडर यांनी पायचलीत फवारणी यंत्राची दुरुस्ती व देखभाल याविषयीचे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या सह्योगी संशोधन संचालीका डॉ. उषा डोंगरवार व सहायक प्राध्यापिका डॉ. पी. पी. नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

टीम लिडर भूषण सातपुते व अजय शेंडे यांनी प्रात्यक्षिक व दुरुस्तीचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कृषी संशोधन केंद्राचे पी. एस. महल्ले, एस. आर. काशीवार, उषा गजभिये, डी. डी. भाजीपाले, बी. पी. सातपुते, ए. बी. शेंडे, सुयोग तिवाडे, डी. डब्ल्यू. डोंगरवार, एम. जी. बह्याल, संदीप निकुरे, आर. एम. उईके, चालक सुभाष निकुरे यांनी पुढाकार घेतला.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...