Agriculture news in marathi; Investigation of Gram Panchayats under Saikheda, Giroli, Vilegaon under Smart Village | Agrowon

स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली, विळेगाव ग्रामपंचायतींची तपासणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे स्मार्टग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, मानोरा तालुक्यांतील गिरोली आणि कारंजा तालुक्यांतील विळेगाव या ग्रामपंचायतीची तपासणी जिल्हा तपासणी समितीने पथकाने केली. 

वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे स्मार्टग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, मानोरा तालुक्यांतील गिरोली आणि कारंजा तालुक्यांतील विळेगाव या ग्रामपंचायतीची तपासणी जिल्हा तपासणी समितीने पथकाने केली. 

मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मिना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तपासणी समितीच्या सदस्यांनी स्मार्टग्रामअंतर्गत गावातील वस्तुस्थिती जाणून घेतली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्यंकट जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तापी, प्रकल्प संचालक तथा गटविकास अधिकारी सुरज गोहाड, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता खडसे, मंगरुळपीरगट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, कृषी अधिकारी शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदी या वेळी उपस्थित होते.

शासन निकषानुसार या वेळी गावातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. गावातील सुविधांची पाहणी करीत लीना बनसोड यांनी महिलांशी संवाद साधला. गावातील शाळा, अंगणवाडी तसेच इतर शासकीय इमारतीमधील स्वच्छतेच्या सुविधांची तपासणी करण्यात आली. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...
सांगली बाजार समितीतील सौदे राहणार चार...सांगली ः जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात...
पाचोरा बाजार समितीत लिलाव बंदजळगाव ः जळगाव, पाचोरा व अमळनेरात आठवडाभर...
सोलापुरात पीक विम्यात सुर्यफुलाचा...मंगळवेढा, जि. सोलापूर  ः पंतप्रधान पीक विमा...
नागपुरात सोयाबीन क्षेत्रात १२ हजार...नागपूर : कापूस शेतीत मजुरांची तसेच विक्रीत...
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १६.६० टक्केच...परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक, खासगी, सहकारी...
परभणी जिल्ह्यात गरजेवेळी युरियाचा तुटवडापरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात युरिया...
शेतकऱ्यांनो, सेंद्रिय शेतीकडे वळा ः...परभणी : ‘‘अनेक पिकांचे देशी वाण मानवासाठी...
`व्हर्च्युअल गॅलक्‍सी'च्या देणेबाकीवर,...सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास...मुंबई  : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी...