Agriculture news in marathi It continues to rain in Akola | Agrowon

अकोल्यात पाऊस सुरुच

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

नगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरू होता. तो तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मात्र पावसाचा जोर काहिसा कमी झाला आहे. 

नगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरू होता. तो तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मात्र पावसाचा जोर काहिसा कमी झाला आहे. 

या भागातील पावसामुळे भंडारदरा, मुळा धरणात पाण्याची आवक सुरु आहे. आतापर्यत मुळा धरण ५१ टक्क्याच्या पुढे भरले आहे.  भंडारदऱ्यात ६२ टक्के आणि निळवंडेत ५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असला तरी अकोल्याच्या पश्चिम भागात पाऊस झाला नव्हता. मात्र, दोन दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या भातलावणीला वेग आला.

भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणाच्या या पाणलोटात पाऊस पडत आहे. पाण्याची आवक होत आहे. मात्र, मुळा धरणात येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. शनिवारी सकाळी तीन हजार २१२ क्युसेकने पाणी येत होते. शुक्रवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अजून चार दिवसांनी पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यत घाटघरला ८५, रतनवाडीला ७५, पांजरेला ६५, वाकीला ४७, भंडारदराला ५७, निळवंडेला १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात गहू, हरभऱ्याचे क्षेत्र...परभणी :  सिंचन स्त्रोतांना मुबलक प्रमाणात...
सांगलीत ऑनलाइन सातबाऱ्यावर नाहीत...सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीने ८००...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८०० हुन अधिक...
फळबागेत आच्छादन, कीड नियंत्रण महत्वाचेनारळ पावसाची उघडीप आणि तापमानात वाढीदरम्यान...
नाशिक विभागात अतिवृष्टीमुळे ८३ हजार...नाशिक : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून...
पालखीमार्गाच्या भूसंपादनाबाबत...माळीनगर, जि. सोलापूर  : पालखीमार्गाच्या...
परतीचा मॉन्सून उद्या राजस्थान,...पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी...
सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाचे आज ई...वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...
राज्यात कांदा २०० ते ४३५२ रुपये सोलापुरात सरासरी २००० रुपये सोलापूर  ः...
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून...मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद...
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...