agriculture news in marathi ITI online entrance gets huge respond this year too | Agrowon

यंदा आयटीआयसाठी जागांपेक्षा दुप्पट नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयटीआयला प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांच्याही पुढे गेली आहे.

पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयटीआयला प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांच्याही पुढे गेली आहे.

यंदा आयटीआय प्रवेशासाठी एक लाख ४५ हजार ६३२ जागा उपलब्ध आहेत. आयटीआय प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज सध्या आले आहेत. त्यामुळे यंदा आयटीआय प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्‍यता नाही. आयटीआय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. ३१) अंतिम मुदत आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पूर्ण केले आहेत. राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे.

राज्यातील आयटीआयची स्थिती

  • शासकीय आयटीआय संस्था ः ४१७
  • आदिवासी भागातील संस्था ः ६१
  • खासगी संस्था : ५३८
  • अनुसूचित जाती व नव बौद्धांच्या मुलामुलींसाठी ः चार संस्था
  • अल्पसंख्याकांसाठी ः दोन संस्था
  • शासकीय संस्था ः ४३
  • आदिवासी आश्रमशाळा ः २८
  • एकूण प्रवेश क्षमता : एक लाख ४५ हजार ६३२ 

इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...