agriculture news in marathi, jaggery auction on diwali padwa festival, kolhapur, maharashtra | Agrowon

पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाला ५५०० रुपये दर 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (सोमवारी) पार पडलेल्या सौद्यात उच्चप्रतीच्या गुळाला ५५०० रुपये क्विंटल दर मिळाला. किमान दर ४००० रुपये क्विंटल दरम्यान राहिला. पन्हाळा तालुक्यातील माजनाळ येथील शेतकरी महादेव पाटील यांच्या गुळाला हा दर मिळाला. 

कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (सोमवारी) पार पडलेल्या सौद्यात उच्चप्रतीच्या गुळाला ५५०० रुपये क्विंटल दर मिळाला. किमान दर ४००० रुपये क्विंटल दरम्यान राहिला. पन्हाळा तालुक्यातील माजनाळ येथील शेतकरी महादेव पाटील यांच्या गुळाला हा दर मिळाला. 

विक्रमसिंह खाडे यांच्या अडत दुकानात हे सौदे निघाले. या वेळी सभापती बाबासो. लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक परशुराम खुडे, उदयसिंह पाटील, दशरथ माने, सचिव मोहन सालपे, उपसचिव जयवंत पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूर बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गुळाची आवक होते. परंतु यंदा ओढवलेली पूर स्थिती, ऊस पीक आणि गुऱ्हाळघरांचे झालेले नुकसान त्याचा आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. 

इतर अॅग्रोमनी
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...