Agriculture news in marathi jaggery Rs 3200 to 3700 per quintal in Sangli | Agrowon

सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. ३) गुळाची ४३७ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३२०० ते ३७००; तर सरासरी ३४६० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात सोयाबीनची १६५ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३७१० ते ४०००; तर सरासरी ३८५५ असा दर होता. मटकीची ६१ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ७०००, तर सरासरी ६००० रुपये असा दर मिळाला. गव्हाची ११ क्विंटल आवक झाली होती.

सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. ३) गुळाची ४३७ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३२०० ते ३७००; तर सरासरी ३४६० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात सोयाबीनची १६५ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३७१० ते ४०००; तर सरासरी ३८५५ असा दर होता. मटकीची ६१ क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ७०००, तर सरासरी ६००० रुपये असा दर मिळाला. गव्हाची ११ क्विंटल आवक झाली होती.

गव्हास प्रतिक्विंटल २६०० ते ३१०० रुपये; तर सरासरी २८५० रुपये असा दर होता. वाटाण्याची ९६ क्विंटलची आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते ८००० रुपये, तर सरासरी ७५०० रुपये असा दर मिळाला. तांदळाची २७५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ६०००, तर सरासरी ४१०० रुपये असा दर होता.

शिवाजी मंडईत दोडक्याची ७० बॉक्सची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३०० पोत्यांची आवक, तर दर १५० ते २०० रुपये राहिला. भेंडीची ७० बॉक्सची आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस १५० ते २५० रुपये असा दर मिळाला. कारल्याची १०० ते १३० पिशव्यांची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता.

वांग्याची ७०० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १०० ते ३०० रुपये असा दर होता. टोमॅटोची २७० क्रेटची आवक झाली. टोमॅटोस प्रति दहा किलोस १०० ते ११० रुपये असा दर मिळाला. 

रताळ्याची ४० पोत्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २५० रुपये असा दर होता. ढोबळी मिरचीची १०० पिशवीची आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर होता. मेथीची ६ हजार पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ५०० ते ६०० रुपये असा दर मिळाला.

पालकाची २ हजार पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ७०० ते ८०० रुपये असा दर होता. चाकवतीची ६०० पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ७०० ते ८०० रुपये असा दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये...सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटोची आवक वाढतीचकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...