Agriculture news in marathi, jaggery Rs 3300 to 4400 per quintal in Sangli | Agrowon

सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २१) गुळाची ३५३९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००, तर सरासरी ३८५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २१) गुळाची ३५३९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००, तर सरासरी ३८५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हळदीची २३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ६००० ते ८८५०, तर सरासरी ७१०० रुपये असा दर मिळाला. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १७४६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २९०० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची १०२३ क्विंटल आवक झाली.  त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये असा दर मिळाला. मोसंबीची ३००० डझनाची आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. आल्याची १३ क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ८००० ते १०००० रुपये दर मिळाला.

डाळिंबाची ७७६० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस ३०० ते ९०० रुपये दर मिळाला. चिकूची ४८१० डझन आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस ५० ते ४०० रुपये दर मिळाला. सीताफळाची ९२० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिडझनास ५० ते २५० रुपये असा दर मिळाला.

शिवाजी मंडईत भाजीपाल्यांची आवक घटली. मात्र दर वराधले आहेत. वांग्याची १२० ते २०० किलोची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस ९०० ते १००० रुपये दर मिळाला. सिमला मिरचीची ५० ते ६० पिशवीची आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. कारल्याची २० बॅगची आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस ४०० ते ५०० रुपये असा दर होता. कोथिंबिरीची १००० पेंड्यांची आवक झाली. तिला प्रति शेकडा १००० ते १५०० रुपये दर मिळाला.

मेथीची २०० पेंड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा २००० ते २५०० रुपये दर मिळाला. भेंडीची ३० बॉक्सची आवक झाली. त्यास प्रति दहाकिलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. दोडक्याची ३० बॉक्सची आवक झाली. त्याला प्रति दहा किलोस ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती,...मक्यावरील लष्करी अळी (शा. नाव - स्पोडोप्टेरा...
संजीवकांचा वापर संतुलितपणेच व्हावानाशिक : द्राक्षबागेत आवश्यकतेनुसार रासायनिक...
‘महावितरण’कडून शेतकऱ्यांना अंदाजपंचे...नाशिक : अंबड परिसरात महावितरणकडून कृषी पंपाचे...
खरीप पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील पीकविमा योजनेला चांगला...
खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प भरलेजळगाव ः खानदेशातील अवर्षणप्रवण भागातील काही...
निष्पक्ष निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जअकोला ः विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा...
मेळघाटातील शेतकऱ्यांना जाणून घ्यायचेय...औरंगाबाद : मेळघाटातील शेतकरी मराठवाडा आणि...
निकृष्ट बंधाऱ्याप्रकरणी तिघांवर गुन्हे...गडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात...
अनुदानावरील पशुखाद्य पुरवठ्यासाठी उद्या...नागपूर ः पशुखाद्याच्या तुटवड्यामुळे अडचणीत...
पूर्वहंगामी कापूस पिकाला पावसाचा फटकाजळगाव ः खानदेशातील पूर्वहंगामी कापूस पिकाला सततचा...
रयतच्या योगदानातून इतिहास घडेल ः शरद...सातारा: त्यागाचा विचार तत्कालीन पिढीत घडविण्यात...
सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका...नगर  ः दोन वेळचा घास भरवणाऱ्या...
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो...लातूर :  उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी...
केळीच्या पिल बागेतील सिगाटोका रोगाचे...केळी पिकावर दरवर्षी पिवळा करपा म्हणजेच ‘सिगाटोका...
गव्हावरील किडीच्या नियंत्रणासाठी सहजीवी...मोंटाना राज्य विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील...
साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई...सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या...
चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूचजळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५...
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे...पुणे : गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड...नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची...