agriculture news in Marathi, Jain irrigation got CBIP award in water resources, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जैन इरिगेशनला जलसंसाधनासाठी ‘सीबीआयपी’ पुरस्कार
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

जळगाव / नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन ॲण्ड पॉवर (सीबीआयपी) या संस्थेतर्फे दरवर्षी विविध संस्था, भागधारक आणि व्यावसायिकांना पाणी, ऊर्जा आणि पुनर्निमित ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी १९२७ पासून पुरस्कार दिले जातात. यावर्षी जलसंसाधनांच्या कार्यक्षम वापराबद्दल जैन इरिगेशनला सीबीआयपीतर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीचे वरिष्ठ सहकारी वरुणकुमार सिंग यांनी स्वीकारला.

जळगाव / नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन ॲण्ड पॉवर (सीबीआयपी) या संस्थेतर्फे दरवर्षी विविध संस्था, भागधारक आणि व्यावसायिकांना पाणी, ऊर्जा आणि पुनर्निमित ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी १९२७ पासून पुरस्कार दिले जातात. यावर्षी जलसंसाधनांच्या कार्यक्षम वापराबद्दल जैन इरिगेशनला सीबीआयपीतर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीचे वरिष्ठ सहकारी वरुणकुमार सिंग यांनी स्वीकारला.

नवी दिल्ली येथील लोधी रोडवरील स्कोप कन्व्हेन्शन सेंटरच्या स्कोप कॉम्प्लेक्समध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जलसंसाधन व मानव संसाधन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, जलसंसाधन लोकसभा कामकाज आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जा, कायदा आणि कायदा कामकाज केंद्रीय राज्यमंत्री पुष्पेंद्र सिंग उपस्थित होते. 

भारतातील ठिबक आणि तुषार सिंचन प्रणालीच्या संशोधनातील नावीन्य पूर्णतेसाठी आणि अग्रगण्य अशी कंपनीचे नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षम वापरासाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ घडविल्याबद्दल जैन इरिगेशनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘सीबीआयपी दिन’ दरवर्षी जानेवारीमध्ये दिल्ली येथे साजरा केला जातो. यानिमित्त सीबीआयपी पुरस्काराचे वितरण करते. उपस्थितीत मान्यवरांनी सिंचन, जलसंसाधनाचे जतन आणि पाणी वापराची कार्यक्षमता याविषयांवर विचारमंथन केले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सूक्ष्मसिंचनाचे महत्त्व      सांगितले. 

इतर बातम्या
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...