Agriculture news in marathi in jalgaon ginger becomes rs. 2200 to 4800 per quintal | Agrowon

जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १८) आल्याची २४ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २२०० ते ४८०० रुपये दर मिळाला. आवक यावल, जळगाव, जालना, औरंगाबाद आदी भागांतून होत आहे. दर महिनाभरापासून स्थिर आहेत. 

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १८) आल्याची २४ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २२०० ते ४८०० रुपये दर मिळाला. आवक यावल, जळगाव, जालना, औरंगाबाद आदी भागांतून होत आहे. दर महिनाभरापासून स्थिर आहेत. 

बाजारात गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ३८०० रुपये मिळाला. भरताच्या वांग्याची २२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये असा मिळाला. हिरव्या मिरचीची २६ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२५० ते १८५० रुपये दर मिळाला. बिटची १० क्विंटल आवक झाली. बिटला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाला. लिंबूची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता.

शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल ११०० ते १७०० रुपये दर मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये दर होता. गाजराची आठ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. कोबीची २० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. १०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

डाळिंबाची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४८०० रुपये दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ८०० ते १६०० रुपये मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये दर होता. भेंडीची १७ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये मिळाला. 

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा ः
 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...