Agriculture news in marathi In Jalgaon, green chillies rate 1800 to 3000 per quintal | Agrowon

जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 जुलै 2020

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.३०) हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.३०) हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, पाचोरा, धुळे आदी भागातून होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

बाजारात मंगळवारी गवारीची तीन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल ३२०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाला. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २६०० रुपये दर मिळाला. भेंडीची १७ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. 

टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये दर होता. काशीफळाची १७ क्विंटल आवक झाली. काशीफळाला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. आल्याची २४ क्विंटल आवक झाली. दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये, असा होता. 

दोडक्याला १५०० ते २५०० रूपये दर 

भोपळ्याला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. तोतापुरी आंब्यांची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ५५०० रुपये होता. दोडक्‍यांची ११ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. लहान काटेरी वांग्यांची १५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. शेवगा शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. भोपळ्याची ११ क्विंटल आवक झाली. 
 


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...