Agriculture news in Marathi In Jalgaon taluka, crop insurance returns are not received | Agrowon

जळगाव तालुक्‍यात पीक विम्याच्या परताव्याची प्रतिक्षाच..!

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

जळगाव : तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. सदर रकमा शेतकऱ्यांना तातडीने विमा कंपनीने द्यावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत. 

जळगाव : तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. सदर रकमा शेतकऱ्यांना तातडीने विमा कंपनीने द्यावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत. 

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झालेले होते. शासनाच्या आदेशान्वये या नुकसानीचा पंचनामा देखील त्यावेळी तलाठी, कृषी विभाग यांनी केलेला आहे. मागील वित्तीय वर्षात खररिपासंबंधी केंद्राच्या योजनेतून सुमारे ८० हजार शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यासंदर्भात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी प्रशासन आणि कृषी विभागाकडे मागणी केली. विमा कंपन्यांशीदेखील संपर्क केला. त्या वेळेस कृषी आणि महसुली कर्मचाऱ्यांचे पंचनामे गृहीत धरून नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु परताने मिळालेले नाहीत. शेतकरी सध्या अनेक समस्यांमुळे अडचणीत आहेत. अशा वेळेस मदनिधी, अडकलेले पैसे त्यांना तातडीने मिळायला हवेत, अशी मागणी शेतकरी संजय पाटील (चोपडा) यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...