Agriculture news in Marathi Jallikattu allowed; Coronation rule binding | Agrowon

तमिळनाडूत जल्लीकट्टूला परवानगी; कोरोनाचे नियम बंधनकारक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

तमिळनाडूतील जल्लीकट्टू या लोकप्रिय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून पुढील महिन्यामध्ये या स्पर्धांचे आयोजन केले जावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

चेन्नई ः तमिळनाडूतील जल्लीकट्टू या लोकप्रिय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला राज्य सरकारने सशर्त मान्यता दिली आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून पुढील महिन्यामध्ये या स्पर्धांचे आयोजन केले जावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

या स्पर्धेमध्ये केवळ तीनशे संघांनाच सहभागी होता येणार असून अन्य क्रीडा प्रकारासाठी ही मर्यादा दीडशे एवढी ठेवण्यात आली आहे. दरम्यान या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची थर्मल स्कॅनिंग चाचणी घेण्यात येईल. मास्क घालण्याबरोबरच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन करावे लागेल असे सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना कोरोना निगेटिव्हची प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी त्यांना सरकारी प्रयोगशाळांमध्येच कोरोनाच्या चाचण्या घ्याव्या लागणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...