Agriculture news in marathi Jandhan's women account holders announce withdrawal schedule | Agrowon

नाशिक : जनधनच्या महिला खातेदारांनी पैसे काढण्याचे वेळापत्रक जाहीर 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

नाशिक : लॉकडाऊननंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, फेरीवाले, विक्रेते, घरकाम करणारे, सुरक्षारक्षक आदींवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र शासनाकडून मोफत तांदूळ वाटप योजनेबरोबरच घरातील गृहिणींच्या बँक खात्यातही पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून दरमहा पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २ मे पासून संबंधित खातेधारकांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येत असल्याचे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कळविले आहे. 

नाशिक : लॉकडाऊननंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, फेरीवाले, विक्रेते, घरकाम करणारे, सुरक्षारक्षक आदींवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र शासनाकडून मोफत तांदूळ वाटप योजनेबरोबरच घरातील गृहिणींच्या बँक खात्यातही पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून दरमहा पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २ मे पासून संबंधित खातेधारकांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येत असल्याचे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कळविले आहे. 

सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ या साथरोगामुळे एकाच वेळी बँक व ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागामार्फत वेळापत्रक आखण्यात आले आहे. यानुसार लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. ५ मे रोजी खाते क्रमांकांचा शेवट २ किंवा ३ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. ६ ज्या खाते क्रमांकांचा शेवट ४ किंवा ५ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. तर ८ मे रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट ६ किंवा ७ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येणार आहे. व ११ मे रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट ८ किंवा ९ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येणार आहे. वित्तीय विभागाने आखून दिलेल्या वेळापत्रकाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही श्री. बलसाने यांनी कळविले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...