agriculture news in marathi JEE, NIIT exams suspended till september | Agrowon

जेईई, नीट परीक्षा सप्टेंबरपर्यंत स्थगित

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 जुलै 2020

‘जेईई मेन २०२०’ तसेच ‘जेईई ॲडव्हान्स २०२०’ आणि वैद्यकीय प्रवेशांसाठीची राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा म्हणजे ‘नीट२०२०’ कोरोनाच्या संसर्गामुळे आता सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे ‘जेईई मेन २०२०’ तसेच ‘जेईई ॲडव्हान्स २०२०’ आणि वैद्यकीय प्रवेशांसाठीची राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा म्हणजे ‘नीट२०२०’ कोरोनाच्या संसर्गामुळे आता सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

याआधी २६ जुलै रोजी होणारी ‘नीट’ परीक्षा आता १३ सप्टेंबरला होईल. १८ ते २३ जुलै दरम्यान होणारी ‘जेईई मेन’ आता १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होईल. ‘जेईई ॲडव्हान्स’ २७ सप्टेंबरला होईल. कोरोनाच्या संसर्गामुळे या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षा आधी जुलैमध्ये आणि आता सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

यावर्षी नीट परीक्षेसाठी १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तर जेईई मेनसाठी सुमारे ९ लाख आणि जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी जवळपास तेवढ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...