कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
ताज्या घडामोडी
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंद
नाशिक : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक. अधिकारी अपुऱ्या माहितीच्या आधारेच बैठकांना उपस्थित राहत असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जल व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबतची विसंगत माहिती दिल्याप्रकरणी कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १७) जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा झाली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे (पूर्व) विभागातील कनिष्ठ सहायक शैलेंद्र जाधव यांनी आढावा घेण्यासाठीची माहिती विस्कळित स्वरूपात दिली. यापूर्वीही त्यांना परिपूर्ण माहिती तयार करून बैठकीसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.
- 1 of 581
- ››