Agriculture news in marathi KDCC's Mobile Banking, updated website launched today | Agrowon

केडीसीसीच्या मोबाईल बँकिंग, अद्यावत वेबसाईटचा आज प्रारंभ 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधा व अद्ययावत वेबसाईटचा प्रारंभ शुक्रवारी (ता. १) होणार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ . यशवंतराव थोरात यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री तसेच बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या केंद्र कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधा व अद्ययावत वेबसाईटचा प्रारंभ शुक्रवारी (ता. १) होणार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ . यशवंतराव थोरात यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री तसेच बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या केंद्र कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . 

सद्यःस्थितीत बँकेच्या सर्व ग्राहकांना घरातूनच कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना अधिक प्रभावीपणे करता यावा म्हणून बँकेने KDCC MOBILE BANK हे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. या ॲपद्वारे जिल्ह्यातील आठ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना शाखेत न येता डिजिटल व्यवहार करता येणार आहेत. या सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, खाते उतारा पाहणे, चेकबुक मागणी, मुदतबंद व रिकरिंग ठेव खाते उघडणे, बँकेअंतर्गत इतर खात्यामध्ये रक्कम वर्ग करणे इत्यादी व्यवहार करता येणार आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...