कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदे

माळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातीलविद्यार्थिनींनी परिसरातील शेतकऱ्यांना जीवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक तसेच जमीन सुपीकतेबाबत होणाऱ्या फायद्याबाबत माहिती दिली.
Malegaon (Dist. Pune): Krishikanya explains the benefits of soil fertility
Malegaon (Dist. Pune): Krishikanya explains the benefits of soil fertility

माळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी परिसरातील शेतकऱ्यांना जीवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक तसेच जमीन सुपीकतेबाबत होणाऱ्या फायद्याबाबत माहिती दिली. याचबरोबरीने कृषी विद्यापिठांनी पीक उत्पादनवाढीसाठी केलेल्या शिफारशींची माहिती दिली. माळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयात चौथ्या वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत श्रद्धा शिळमकर, मानसी तावरे,वसुंधरा सोनवणे, आदिती गायकवाड, अमृता मदने या विद्यार्थिनींनी परिसरातील शेतकऱ्यांना जीवामृत कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक तसेच जमीन सुपीकतेबाबत होणाऱ्या फायद्याबाबत माहिती दिली. याचबरोबरीने कृषी विद्यापिठांनी पीक उत्पादनवाढीसाठी केलेल्या शिफारशींची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com