agriculture news in Marathi, Krushiratna award for Viswambar babar, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर बाबर यांना जाहीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा कृषी विभागाकडून पुरस्कार देऊन गौरव केला जातो. कृषी विभागाने शुक्रवारी (ता. २२) २०१७ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषी विभागात उच्च समजला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा माण (जि. सातारा) तालुक्यातील म्हसवड येथील विश्र्वंभर सोपान बाबर यांना जाहीर झाला आहे. 

पुरस्कार आणि विजेते पुढीलप्रमाणे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार 
१) विश्र्वंभर सोपान बाबर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा. 

पुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा कृषी विभागाकडून पुरस्कार देऊन गौरव केला जातो. कृषी विभागाने शुक्रवारी (ता. २२) २०१७ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषी विभागात उच्च समजला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा माण (जि. सातारा) तालुक्यातील म्हसवड येथील विश्र्वंभर सोपान बाबर यांना जाहीर झाला आहे. 

पुरस्कार आणि विजेते पुढीलप्रमाणे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार 
१) विश्र्वंभर सोपान बाबर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा. 

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार 
१) शिवराम गोंविंद गोगटे, पालकरवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
२) समाधान दयाराम पाटील, उमरे, पो. धुळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव
३) रामचंद्र बाजीराव नागवडे, बाभूळसर बु, ता. शिरूर, जि. पुणे 
४) कुबेर महादेव रेडे, महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर
५) सुरेश ज्ञानदेव चव्हाण, हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली
६) सुरेश नाभिराज मगदूम, सागाव (मगदूम मळा) ता. कागल, जि. कोल्हापूर
७) रावसाहेब नागोराव ढगे, शिरसवाडी, ता. जि. जालना,
८) देवानंद भानुदासजी चौधरी, आमगाव (दि), ता. जि. भंडारा 

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार  
१) मंदाकिनी रवींद्रनाथ मोरडे, खिलारवाडी (सावरगाव), ता. जुन्नर, जि. पुणे
२) राहिबाई सोमा पोपेरे, कोंभाळणे, ता. अकोले, जि. नगर
३) सविता जीवनराव येळणे, कान्हापूर, पो सुकळी, ता. जि. वर्धा 

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 
१) मोहन श्रीपती पाटील, बसरेवाडी, पो मिणचे खु, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
2) दिनकर वि्ठ्ठलराव पाटील, लातूर रोड, मोहनाळ, ता. चाकूर, जि. लातूर
3) नीलेश पुनमचंद सोमाणी, धनज बु, ता. कारंजा, जि. वाशीम

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)
1) मंगेश दत्तात्रय सावंत, सोलनपाडा (जामरूंग) पो, आंबिवली, ता. कर्जत, जि. रायगड
२) हरिचंद्र धोंडू शिगवण, कुंभवे, पो. साखळोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी
३) सचिन अनंत चुरी, माहिम, ता. जि. पालघर
४) कृष्णा धर्मा भामरे, पिंगळवाडे, ता. बागलाण, जि. नाशिक 
५) रघुनाथ पंढरीनाथ आव्हाड, शिवाजीनगर, ता. सिन्नर, जि. नाशिक
६) समीर मोहनराव डोंबे, खोर, ता. दौंड, जि. पुणे
७) नितीन चंद्रकांत गायकवाड, चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे, 
८) सुरेश आप्पासो कबाडे, कारंदावाडी, ता. वाळवा, जि. सांगली
९) कुंडलिक विष्णू पाटील, चाफोडी, पो. सावर्डे दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर
१०) अमोल आनंदराव लकेसर, दुधारी, ता. वाळवा, जि. सांगली
११) अभिमान शाहूराव आवचर, वडवाडी, बोरखेड, ता. जि. बीड
१२) प्रल्हाद शिवाजीराव गवारे, चिंचवडगाव, ता. वडवणी, जि. बीड
१३) पंजाबराव वसंतराव हारे, जवळगाव, आंबाजोगाई, ता. जि. बीड
१४) ओमकार माणिकराव मसकल्ले, महादेववाडी, ता. देवणी, जि. लातूर, 
१५) मुरलीधर गोंविदराव नागटिळक, मुरूड, ता. जि. लातूर
१६)  बाळकृष्ण वासुदेव पाटील, कंडारी, पो. खैरा, ता. नांदुरा, जि. बुलढाणा
१७) विठोबा तुकाराम दंदाले, खल्याळगव्हाण, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा
१८) नरेश सदाशिव काळपांडे, महाबळा, ता. सेलू, जि. वर्धा
१९) चंदुलाल जगन्नाथ राऊत, मिरेगाव व्हाया पोहरा, ता. लाखणी, जि. भंडारा

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (आदिवाशी गट) 
१) सुनील महादू कामडी, कामडीपाडा, पो. डेंगाचीमेंट, ता. जव्हार, जि. पालघर
२) दीपक नामदेव घिगे, दुधनोली, पो. मिल्हे, ता. मुरबाड, जि. ठाणे
३) सुरेश अर्जुन गावीत, करंजी बु, ता. नवापूर, जि. नंदुरबार
४) पुंजू चिंधा भोये, अजेपूर बु, ता. जि. नंदुरबार
५) बाळू शंकर बेंढारी, पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे
६) सखाराम बाळू वनघरे, भिवेगाव, पो. भोरगिरी, ता. खेड, जि. पुणे 
उद्यानपंडीत पुरस्कार
१) संतोष अमृता दिनकर, अस्नोली, ता. शहापूर, जि. ठाणे
२) रवींद्र माधवराव महाजन, प्लॉट न. 25, गोंविद कॉलनी, जामनेर, जि. जळगाव
३) दीपक विनायक जगताप, निंबुत, ता. बारामती, जि. पुणे
४) मारूती केरू पावशे, जाखिनवाडी, पो. नांदलापूर, ता. कराड, जि. सातारा
५) राजेश लक्ष्मणराव इंगळे, माटेगाव, पो. कसाबखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
६) प्रभावती, रेवणासिद्ध लामतुरे, तेर, ता. जि. उस्मानाबाद
७) उद्धव गुलाबराव फुटाणे, तिवसा घाट, वरूड, जि. अमरावती
८) चंद्रकलाबाई रेवाराम चक्रवर्ती, बच्छेरा, ता. पारशिवणी, जि. नागपूर
९) साधुराम शंकरजी पाटील, मोथा, ता. चिखलदरा, जि. अमरावती 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार 
१) कांतीलाल गजानन पवार, विभागीय सहायक साख्यिक, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग, पुणे 
२) संजय कोंडाजी फल्ले, कृषी पर्यवेक्षक, उपविभागीय, कृषी अधिकारी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे 

कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार 
१ गोवर्धन इको व्हिलेज ट्रस्ट, अध्यक्ष संजय हेरंब नाईक, गालतरे, ता. वाडा, जि. पालघर. शहापूर, जि. ठाणे
२) बुधाजी बाबु बंगाल, माणगाव, पो. बळेगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे
३) एकनाथ लक्ष्मण कराळे, शेळपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे 
४) विक्रम सदाशिव कदम, मालगाव, ता. जि. सातारा
५) ओमकारनाथ आनंदराव शिंदे, सनपुरी, पो. नांदखेडा, ता. जि. परभणी
६) प्रभाकर विठ्ठल ठाकरे, शिवणी, ता. जि. यवतमाळ
७) शोभा झिबल गायधने, खैरगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा 

राज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप भात (सर्वसाधारण गट) 
प्रथमः धोंडिराम खानगोंडा करगर, सुळकूड, ता. कागल, जि. कोल्हापूर
द्वितीयः अशोक गणपती देसाई, शेळोली, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर 
तृतीयः कृष्णात महादेव जरग, म्हसवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

राज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप सोयाबीन (सर्वसाधारण गट)
प्रथमः संतोष बापूसाहेब शेळके, आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
द्वितीयः प्रल्हाद कल्लापा चौगुले, गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
तृतीयः मुधकर अण्णापा तेलवेकर, पिंपळगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर

इतर अॅग्रो विशेष
अतिपावसामुळे लाल कांद्याचे आगार धोक्यातनाशिक : राज्यातील कांदा उत्पादनाचे मुख्य आगार...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : राज्यातील किमान तापमान कमी होऊ लागल्याने...
वेबसाइटवरून विमा पावत्या ‘डिलीट’ !पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची पावसामुळे अतोनात...
रब्बी पेरा ७० लाख हेक्टरवर जाणारः सुहास...पुणे: राज्यात यंदा रब्बीचा पेरा ७० लाख हेक्टरवर...
राज्यातील शेतकऱ्यांना सुखी, समाधानी ठेव...पंढरपूर, जि. सोलापूर: दुष्काळ आणि...
मका उत्पादकांना १५०० कोटींचा थेट फटकाअकोला : राज्यात ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने...
भिजलेल्या कापसाचे दर निम्म्यावरनगर ः मोठ्या संकटातून वाचलेला कापूस यंदा पावसाने...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन दिवसांपासून...
पीएम-किसानच्या पोर्टलवर दीपकचा झाला ‘...नांदुरा, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांना सध्या सर्वच...
सुरळीच्या अनुप यांनी जपली प्रयोगशीलता...अमरावती जिल्ह्यातील सुरळी (ता. चांदूरबाजार) येथील...
फळबागा केंद्रीत कोरडवाहू शेतीचा साधला...परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील प्रगतिशील शेतकरी...
सांगली : द्राक्षच्या उत्पादन खर्चातच...सांगली : चार वर्षांपासून जिल्ह्यात...
कलेढोणात अतिपावसामुळे द्राक्षबागांवर...कलेढोण, जि. सातारा : अतिपावसामुळे खटाव...
देशाची सामाजिक उद्योजकता दुर्लक्षित;...पुणे : देशातील अनेक तरुण-तरुणींना शेती...
कार्तिकीचा आज मुख्य सोहळासोलापूर ः कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी...
पंचनाम्यासाठी २० लाख विमाधारकांचे...पुणे: राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख...
‘महा’ चक्रीवादळ निवळले; बुलबुलची...पुणे : ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येताना...
रब्बी विम्यासाठी दहा जिल्हे रखडणारपुणे (प्रतिनिधी) : ऑक्टोबरमधील चांगल्या...
कसमादे पट्ट्यात रुजतेय गुजरातचे देशी...गुजरात राज्यात ‘देशी रवय्या’ म्हणून प्रसिध्द...
कापसाचे ४५ टक्के क्षेत्रावर मोठे नुकसाननागपूर : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरिपात...