agriculture news in marathi, Lack of rain in Khandesh | Agrowon

खानदेशात पावसाच्या हलक्या सरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

जळगाव : खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी कमी-अधिक पाऊस बुधवारी (ता. ४) सायंकाळी व मध्यरात्री झाला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत खानदेशातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर, चोपडा, जळगाव, धरणगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव येथे पाऊस झाल्याचे प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

जळगाव : खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी कमी-अधिक पाऊस बुधवारी (ता. ४) सायंकाळी व मध्यरात्री झाला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत खानदेशातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर, चोपडा, जळगाव, धरणगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव येथे पाऊस झाल्याचे प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पाऊस येईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी चांगली उगवण झालेल्या मूग, उडदाच्या क्षेत्रात आंतरमशागत केली. तसेच पूर्वहंगामी कापसाच्या पिकातही आंतरमशागतीचे काम सुरू होते. परंतु सकाळी कुठेही पाऊस सक्रिय नव्हता. जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. हलक्‍या व मध्यम स्वरूपाचा पाऊस धुळ्याचा पूर्व भाग आणि जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात झाल्याने त्याचा काहीसा लाभ पिकांना झाला आहे. जळगाव व चोपडा तालुक्‍यात सोयाबीनचे क्षेत्र मोडण्याची वेळ आल्याने नव्याने पेरणीसाठी पेरणीलायक किंवा किमान ४० ते ४५ मिलीमीटर पावसाची गरज आहे.

दुबार पेरणीसाठी अधिकचा खर्च
जळगाव व चोपडा तालुक्‍यात सोयाबीन मोडण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी केली आहे. परंतु त्यांना खर्च अधिक लागणार आहे. एकरी सुमारे एक हजार रुपये खर्च पुन्हा सोयाबीन पेरणीला लागेल. तसेच मजुरीचा खर्च वेगळा असणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...