Agriculture news in marathi Land Acquisition of Boramani Airport; 65 lakh per acre assistance to farmers | Page 2 ||| Agrowon

बोरामणी विमानतळाचे भूसंपादन; शेतकऱ्यांना एकरी ६५ लाखांची मदत 

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

बोरामणी विमानतळासाठी तिसऱ्या टप्प्यातील २८ हेक्टरपैकी २०.३९ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यापोटी एकरी ६५ लाख रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहे. रेडिरेकनर दराच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

सोलापूर : बोरामणी विमानतळासाठी तिसऱ्या टप्प्यातील २८ हेक्टरपैकी २०.३९ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यापोटी एकरी ६५ लाख रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहे. रेडिरेकनर दराच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

विमानतळाच्या २०.३९ हेक्टर जमीन खरेदीसाठी ३३ कोटी ३४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिली. २२ शेतकऱ्यांपैकी १४ शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी व्यवहार करण्यात आले असून, यामध्ये पहिल्या टप्प्यात ६.२३ हेक्टर जमिनीसाठी ९ कोटी ९८ लाख तर दुसऱ्या टप्प्यात १४.१६ हेक्टरसाठी २३ कोटी ३६ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

उर्वरित गटामध्ये किरकोळ त्रुटी असल्याने खरेदी रखडली आहे. पण त्याही जमिनीचे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मोबदल्यामध्ये जमिनीसह विहीर, फळबागा, इमारत, बोअर यांचाही मोबदला देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांतील भूसंपादनातील हा सर्वाधिक मोबदला असल्याचे सांगण्यात आले.
 


इतर बातम्या
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...