Agriculture news in marathi Launches high technology based flower training program | Agrowon

उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्याआधारित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती हा प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारी (ता.२४) सुरुवात झाली असून, हा प्रशिक्षण कार्यक्रम १ मार्च २०२० पर्यंत चालणार आहे.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्याआधारित प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती हा प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारी (ता.२४) सुरुवात झाली असून, हा प्रशिक्षण कार्यक्रम १ मार्च २०२० पर्यंत चालणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ पवन चौधरी विषय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यावेळी पवन चौधरी यांनी ‘फुलशेतीची ओळख आणि संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख श्री. पाटील यांनी ‘हरितगृह तंत्रज्ञान आणि उभारणी’ याबाबत मार्गदर्शन केले. मृदाशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ विजय शिंदे यांनी ‘हरितगृहातील जमीन आरोग्य व्यवस्थापन’बाबत मार्गदर्शन केले. रूपेश खेडकर यांनी ‘वातावरण नियंत्रण’ याविषयावर मार्गदर्शन केले. 


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...