Agriculture news in marathi Leakage at Khapanewadi-Guravwadi dam | Agrowon

खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळती

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

जांभळी नदीवरील खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चूनही बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

बाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चूनही बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कासारी प्रकल्पाअंतर्गत सुमारे ३५ वर्षांपूर्वी झालेला पडसाळी (ता. पन्हाळा) येथील लघुपाटबंधारे तलाव हा जांभळी नदीच्या खोऱ्यातील शेतीसाठी वरदान ठरला आहे. सिंचन व वाहतूक अशा दुहेरी हेतूने जांभळी नदीवर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. तथापि, पाच-सहा वर्षांपासून बंधाऱ्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यांच्या डागडुजीसाठीचा रेटा वाढल्याने गतवर्षी शासनाकडून निधी मिळताच दुरुस्ती करण्यात आली. बंधाऱ्यांची गळती थांबवण्यासाठी गुरववाडीकडील बाजूला नव्या बांधकामासह अंतर्गत कामे करण्यात आली. 

दरम्यान, दुरुस्तीनंतर यंदा बंधाऱ्यात पाणीसाठा केल्यानंतर पुन्हा गळती लागल्याचे दिसत आहे. दुरुस्तीनंतरच्या ही अवस्था असल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : जांभळी नदीवरील खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चूनही बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.


इतर बातम्या
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर वाढणार पुणे : हिंद महासागराचा परिसर आणि अरबी समुद्राचा...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
कृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचा...सांगली ः जिल्ह्यात १५ मे नंतर लॉकडाउन संपल्यानंतर...
नगर जिल्हा बॅंकेकडून मुख्यमंत्री...नगर ः कोरोना संकटाच्या सामन्यासाठी मदत म्हणून नगर...
बुलडाण्यात शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल...बुलडाणा ः कोरोना संसर्गाची साखळी मोडून...
पारनेर बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री...नगर ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पारनेर कृषी...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...पुणे ः राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
समूह सहायक, कृषी सहायकांनी पोकराच्या...अकोला : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पात निवड...
`किमतीची शहानिशा करूनच रासायनिक खते...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी बॅगवरील किमतीची शहानिशा...
जळगावात वितरकांकडे कापूस बियाणे दाखल जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने...
साखर संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस...कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे...
कांदा बियाणे मळणीला खानदेशात आला वेगजळगाव ः खानदेशात कांदा बियाणे मळणी सुरू आहे. मळणी...
नांदेड जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यूनांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मागील काही...
एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक...सोलापूर : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच...
हळदीच्या मुल्यसाखळीचा अभ्यास करावा ः...हिंगोली ः ‘‘शेतकऱ्यांनी हळद पिकाच्या मुल्यसाखळीचा...
नाशिकमध्ये पूर्वमोसमी पावसाचा ४५९...नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात एप्रिल...