agriculture news in marathi, legislative assembly session,mumbai, maharashtra | Agrowon

तेराव्या विधानसभेत पाच वर्षांत दररोजचे कामकाज तास सात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

मुंबई  ः राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जून ते २ जुलै असे १५ दिवस पार पडले. राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सध्याच्या भाजप सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचे अधिवेशन होते. तेराव्या विधानसभेची स्थापना २१ ऑक्‍टोबर २०१४ रोजी झाली. सभागृहाची पहिली बैठक ८ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आली. त्या दिवसापासून आजपर्यंत एकूण १८ अधिवेशने झालेली असून, सभागृहाच्या एकूण २२१ बैठका झाल्या. गेल्या पाच वर्षांत सभागृहाचे प्रत्यक्षात रोज सरासरी सात तास कामकाज झाले, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

सत्र काळातील काम

मुंबई  ः राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जून ते २ जुलै असे १५ दिवस पार पडले. राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सध्याच्या भाजप सरकारच्या कार्यकाळातील हे अखेरचे अधिवेशन होते. तेराव्या विधानसभेची स्थापना २१ ऑक्‍टोबर २०१४ रोजी झाली. सभागृहाची पहिली बैठक ८ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आली. त्या दिवसापासून आजपर्यंत एकूण १८ अधिवेशने झालेली असून, सभागृहाच्या एकूण २२१ बैठका झाल्या. गेल्या पाच वर्षांत सभागृहाचे प्रत्यक्षात रोज सरासरी सात तास कामकाज झाले, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

सत्र काळातील काम

 • एकूण बैठकांची संख्या : १२
 • प्रत्यक्षात झालेले कामकाज : १०० तास १६ मिनिटे
 • मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ : ३ तास ३७ मिनिटे
 • अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ : ३ तास ३७ मिनिटे
 • रोजचे सरासरी कामकाज :८ तास २० मिनिटे

तारांकित प्रश्‍न

 • एकूण प्रश्‍न : ८०२४
 • स्वीकृत प्रश्‍न : ७११
 • सभागृहात तोंडी विचारलेले प्रश्‍न : ५३
 • अल्प सूचना प्रश्न : ४

लक्षवेधी सूचना

 • प्राप्त सूचना : १८९०
 • मान्य झालेल्या सूचना : ८०
 • चर्चा झालेल्या सूचना : ४३

विशेष उल्लेख

 • प्राप्त सूचना : २५६
 • मांडलेल्या व पटलावर ठेवण्यात आलेल्या सूचना : १३८

अर्धा तास चर्चा

 • प्राप्त सूचना : १७३
 • स्वीकृत सूचना : ६८

सभागृहात सदस्यांची उपस्थिती (टक्‍क्‍यांमध्ये)

 • सरासरी : ७८.६४
 • जास्तीत जास्त : ८८.९३
 • कमीत कमी :४१.९७

इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...