विधिमंडळ प्रतोदपदी आमदार आकाश फुंडकर

विधिमंडळ प्रतोदपदी आमदार आकाश फुंडकर
विधिमंडळ प्रतोदपदी आमदार आकाश फुंडकर

बुलडाणा ः जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भाजप विधिमंडळ प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. आकाश हे माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. ते पहिल्यांदाच खामगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. प्रतोद म्हणून काम करताना कोणत्याही विषयात सरकारची बाजू मांडणे, भाजपच्या सर्व आमदारांना व्हीप जारी करणे, सरकारची बाजू अधिकृतपणे मीडिया व इतर माध्यमांसमोर मांडणे आदी जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com