agriculture news in marathi, Less than 25 percent rain in eleven circles in Nanded, Parbhani district | Agrowon

नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११ मंडळांत यंदा सोमवारपर्यंत (ता. १५) २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३.३५ टक्के, तर परभणी जिल्ह्यात १५.३ टक्के पाऊस झाला. अल्प पावसामुळे पाणी, चाऱ्याची समस्या गंभीर आहे. पावसाअभावी अजूनही पेरण्या रखडल्या आहेत. याबरोबरच पेरणी झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११ मंडळांत यंदा सोमवारपर्यंत (ता. १५) २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३.३५ टक्के, तर परभणी जिल्ह्यात १५.३ टक्के पाऊस झाला. अल्प पावसामुळे पाणी, चाऱ्याची समस्या गंभीर आहे. पावसाअभावी अजूनही पेरण्या रखडल्या आहेत. याबरोबरच पेरणी झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

नांदेड जिल्ह्यात सोमवारपर्यंत अपेक्षित सरासरी २८७.०९ मिलिमीटरपेक्षा १२७.४८ मिलिमीटर (४४.४० टक्के) पाऊस झाला. तो वार्षिक सरासरीच्या १३.३५ टक्के आहे. जिल्ह्यातील ८० मंडळांपैकी ९ मंडळांमध्ये २५ टक्क्यांच्या आत पाऊस झाला. ४७ मंडळांत ५० टक्के, तर २४ मंडळांत २५ ते ७६ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यात अपेक्षित सरासरी २२८.६२ मिलिमीटरपेक्षा ११८.१६ (५१.७ टक्के) पाऊस झाला. तो वार्षिक सरासरीच्या १५.३ टक्के ठरला. जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी बोरी आणि देऊळगाव या २ मंडळांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. १९ मंडळांत २५ ते ५० टक्के पाऊस झाला. १३ मंडळांत ५१ ते ७५ टक्के, तर ५ मंडळांत ७६ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात सोमवारपर्यंत अपेक्षित ३२१.९८ मिलिमीटरपेक्षा १२८.०७ मिलिमीटर (सरासरी ३९.७८ टक्के), तर वार्षिक सरासरीच्या १४.३५ टक्के पाऊस झाला. वसमत तालुक्यात सर्वांत कमी सरासरी ८१.८६ मिलिमीटर (२२.७१ टक्के) पाऊस झाला.

२५ ते ५० टक्के पावसाची मंडळे  (कंसात एकूण पाऊस मि.मी.)​

नांदेड जिल्हा नांदेड शहर ४०.५५ टक्के (१०८), तुप्पा ४०.१८ (१०७), विष्णुपुरी ४६.९३ (१२५), वजिराबाद ३७.१७ (९९), नांदेड ग्रामीण ४५.१३ (१०२), तरोडा ३५.२४ (९४), मुदखेड ३३.९८ (९९),  मुगट ४१.८७ (१२२), दाभड ४९.०६ (१२९), मालेगाव ४४.११ (११६), भोकर ३२.६(९६), मोघाली ३१.६४ (९३), उमरी ४४.१२ (१२०), सिंधी ३८.२४ (११२), गोलेगाव ३०.९८ (९१), कुरुळा ३५.३० (८७), पेठवडज ३६.११(८९), फुळवळ ४९.५० (१२२), कलंबर ३०.८७ (८२), शेवडी ३९.९७ (१०६), कपाशी ३१.९९ (८५), इस्लामपूर ३२.१२ (१०९), मांडवी ३८.५० (१३१), बोधडी ४०.९६(१३९), जलधारा ३५.६५ (१२१), शिवणी ३४.१८ (११६), हदगाव २७.७४ (८६), पिंपरखेड ३३.५४ (१०४), निवघा ४३.५४ (१२३५), हिमायतनगर ३०.७० (१२०), सरसम ३६.१२(११२), देगलूर ४६.२४(१२५), खानापूर ४१.९५ (११३), मरखेल ३७.७८ (१०२), हनेगाव २७ (०४), (७३), मालेगाव २६.३० (७१), आदमापूर ४५.७७ टक्के (१३४), लोहगाव ४०.९८ (१२), कुंडलवाडी ३७.२३ (१०९), करखेली २८.३६ (८१), नायगाव ४४.१२ (१२६), मांजरम ४९.७२(१४२), बरबडा ४१.३२ (११८), कुंटूर ३९.२२ (११२), जाहूर ४८.३४ (१२७), बाऱ्हाळी ४५.२५ (११९).
परभणी जिल्हा परभणी शहर ३६.१ टक्के (९४ मि.मी.), परभणी ग्रामीण ३२.७ (८५), सिंगणापूर ३६.१ (९४), दैठणा ३३.१ (८६), झरी ४५ (११७), पिंगळी ४० (१०४), पालम ४०.२ (८०), चाटोरी ४९.३ (९८), ताडकळस ४९.५ (१२५), लिमला ३७.६ (९५), कात्नेश्वर ४४.७ (११३), कुपटा २६.४ (६१), वालूर २५.९ (६०), चिकलठाणा ३१.६ (७३), बाभळगाव ३४.९ (८०), हदगाव ३१.४ (७२), जिंतूर ३९.८ (१०२), चारठाणा २८.५ (७३), केकरजवळा ३८.९(९०)

५० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची मंडळे  

नांदेड जिल्हा लिंबगाव ५८.५७ टक्के (१५६), बारड ७६.५४ (२२३), अर्धापूर ५५.३२ (१४६), किनी ६२.२५ (१८३), कंधार ८०.२ (१९७), दहेली ६९.२५ (२३५), माहूर ७८.२० (२६५), वाई ८२.५१ (२८०), सिंदखेड ६३.०६ ( २१४ ), मनाठा ६२.५७ (१९४), तळणी ५६.४४ (१७३), शहापूर ५३.३३ (१४४), बिलोली ५८.४० (१७१), सगरोळी ६३.८७ (१८७), धर्माबाद १५७.७७ (१६५), नरसी ५७.४२ (१६४), मुखेड ५९.७१ (१७०), जांब ७६.४४ (२०१), येवती ५१.७२ (१३६), चांदोळा ६४.६५ (१७०), मुक्रमाबाद ७५.६८ (१९९).
परभणी जिल्हा पेडगाव ५४.१ टक्के (१४०), जांब ५१.१ (१३३), बनवस ५७.८ (११५ ), पूर्णा ६०.६ (१५३), चुडावा ५३.४ (१३५), राणीसावरगाव ६२.८ १२५), माखणी ५८.८ (११७), महातपुरी ५१.१८ (१०३), आवलगाव ५४.८(१०९), सेलू ६३.५ (१४७ ), सावंगी म्हळासा ६८.७ (१७६), आडगाव ५३.८ (१३८), कोल्हा ७३.१ टक्के (१६९), गंगाखेड ९३ टक्के (१८५), सोनपेठ ८५.५ (१७०), पाथरी ७८.९ (१८१), बामणी ९१.७ टक्के (२३५),मानवत ९१.७ (२३५) 

२५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची मंडळे 

नांदेड जिल्हा मातुळ २०.४१ टक्के (६०), उस्माननगर २०.२९ (५०), लोहा २२.५८ ((६०), सोनखेड २४.९४ (६६), वानोळा २२.२० (७५), तामसा २४.९ (७५), आष्टी २४.८३.(७७), जवळगाव २२.२५ (६९), जारिकोट २३.११ (६६).
परभणी जिल्हा बोरी १९.०९ (५१), देऊळगाव १२.५ (२४).

 


इतर बातम्या
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...