Agriculture news in marathi The lessons learned by women in making natural colors | Agrowon

नैसर्गिक रंग बनविण्याचे महिलांनी गिरविले धडे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

अकोला  ः पुढील महिन्यात रंगपंचमीचा उत्सव जवळ आला आहे. या उत्सवासाठी वापरले जाणारे रंग नैसर्गिकरीत्या बनविण्यासाठी सिसा उदेगाव (जि. अकोला) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.

सध्या होळीसाठी रंग म्हटला, की बाजारातील विविध रंगाचे रंग डोळ्यासमोर येतात. पण ते रासायनिक रंग शरीरासाठी हानिकारक असतात.  तरीही त्या रंगाचा अतोनात उपयोग होत आहे. हे थांबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत ग्रामीण भागातील महिला, बचत गटातील महिला, युवतींना होळी नैसर्गिक रंग तयार करण्याचे दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये पळसाचे फुल, मेंहदी, पालक, बीट, कडू निंबाचे पाने, हळद व नीळ इत्यादींचा वापर करून रंग तयार करण्यात आले. बचत गटातील महिलांनी, युवक, युवतींनी नैसर्गिक रंग तयार करून त्यावर लेबलिंग, पॅकेजिंग करून बाजारात आणावे असे आवाहन गृहविज्ञान विषय विशेषज्ञ कीर्ती देशमुख यांनी केले. या प्रशिक्षणाला अकोला जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर बातम्या
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...