Agriculture news in marathi, Light rain in Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये बुधवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, नांदेड जिल्ह्यांतील एका मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम,  परभणीतील ३९ पैकी ३४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम,  हिंगोलीतील ३० पैकी २५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये बुधवारी (ता. १८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, नांदेड जिल्ह्यांतील एका मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम,  परभणीतील ३९ पैकी ३४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम,  हिंगोलीतील ३० पैकी २५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ६४ मंडळांत हलका पाऊस झाला. लातूर जिल्ह्यतील ५३ पैकी ४४ मंडळांत हलका पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २८ मंडळांत हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३४ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.  त्यामुळे रब्बीतील पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी) :

औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद ३६, भावसिंगपुरा ४८, चित्तेपिंपळगाव ४६, कांचनवाडी २७, चिकलठाणा ४६, अमठाणा २८, भराडी ३१, बोरगाव बाजार २, सोयगाव ६, बनोटी ४४, वैजापूर १७, शिवूर २१, खंडाळा ४७, लोणी २९, बोरसर २६, कन्नड ३२, पिशोर २५, चिकलठाणा ३६, करंजखेडा ६६, चिंचोली लिंबाजी ७१.
जालना जिल्हा धावडा २१, परतूर १९, आष्टी २०, अंबड ३६, धनगरपिंपरी २४, जामखेड २६, वडीगोद्री ५७, गोंदी २८, रोहिलगड ४०, सुखापुरी २७, घनसावंगी ४०, राणी उंचेगाव ५५, राजंणी १७, जांब समर्थ २४.
परभणी जिल्हा परभणी शहर १९, परभणी ग्रामीण कुपटा २६, वालूर ३७, चिकलठाणा २०, चुडावा २८, लिमला २४. 
हिंगोली जिल्हा  हिंगोली ३, माळहिवरा १४, सिरसम ५, बासंबा ११, नरसी नामदेव ३, डिग्रस ७, कळमनुरी ७, नांदापूर ३, आखाडा बाळापूर ५२, डोंगरकडा ४७, वारंगा फाटा ६, वाकोडी ७, सेनगाव १०, पानकनेरगाव ३, वसमत १५, हट्टा १२, गिरगाव ८, कुरुंदा ५, टेंभुर्णी ४, आंबा १४, हयातनगर १५, औंढा नागनाथ ११, जवळा बाजार १३, येळगाव ९, साळणा ८.
नांदेड जिल्हा किनवट ५६, इस्लापूर ४२, मांडवी ६१, बोधडी ४२, दहेली ५५, जलधारा ५४, शिवणी ७९, माहूर २८, वानोळा ४२, वाई ४६, सिंदखेड १९, हिमायतनगर २०, सरसम ५२, जवळगाव ३२, भोकर २७, किनी २४, मोगाली ३० धर्माबाद २५, जारिकोट २०, करखेली १८, कुंडलवाडी ४२, कापसी २०.
लातूर जिल्हा लातूर ४२, पोहरगाव २२, कारेपूर २७, खंडाळी २६, शिरुर ताजबंद ५१, निलंगा ५९, अंबुलगा ३७, पानचिंचोली ३७
उस्मानाबाद जिल्हा बेंबाळी ३०, सावरगाव ३४, जळकोट १८, नळदुर्ग ३३, 
बीड जिल्हा आष्टी ५१, कडा १८, कौडगाव १३, अंबाजोगाई १०, लोखंडी सावरगाव २४, बर्दापूर ३२

 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...