Agriculture News in Marathi Lightning in Vidarbha, Marathwada, Chance of Rain with Thunderstorms | Agrowon

शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी  सर्वतोपरी प्रयत्न करणार :  देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 ऑक्टोबर 2021

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वाशीम : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (ता. २) मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड व मोझरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. 

दोन्ही नेते मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असताना शिवणी रोड व मोझरी येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी भेटले. हा दौरा प्रशासनाला जागे करण्यासाठी आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

या वेळी शेतकऱ्यांनी व्यथा मांडताना आधीच अस्मानी संकटात आम्ही सापडलो आहे. प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांने आतापर्यंत पाहणी केली नाही. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठीसुद्धा यायला तयार नाहीत. विमा कंपन्याचे अधिकारी विमा देत नाहीत. आम्ही जावे तरी कोणाकडे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...