Agriculture news in marathi Of liquid nano urea IFFCO product | Agrowon

द्रवरूप नॅनो युरियाचे ‘इफ्को’ करणारा उत्पादन 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

़‘‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्हने (इफ्को) नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित नॅनो युरिया, हे द्रवरुपातील खत तयार केले आहे.

नवी दिल्ली, वृत्तसंस्था ः ़‘‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्हने (इफ्को) नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित नॅनो युरिया, हे द्रवरुपातील खत तयार केले आहे. युरियाचा पारंपरिक वापर टाळून संतुलित वापरावर भर देण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे,’’ अशी माहिती केंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मंडाविया यांनी लोकसभेत बोलताना दिली. 

मंडाविया म्हणाले, ‘‘इफ्कोने नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित नॅनो युरिया (लिक्विड) खत विकसित केले आहे. पारंपारिक युरियाचा असंतुलित वापर टाळून संतुलित आणि अत्याधुनिक वापरावर भर देणे. पिकांचे उत्पादन वाढविणे, मातीचे आरोग्य सुधारून पोत कायम ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. 

केंद्र सरकार देशात नॅनो खतांच्या उत्पादनास प्रोत्साहन देत आहे, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, २४ फेब्रुवारी २०२१ रोजीची अधिसूचना क्र. एसओ ८८४(ई) नुसार नॅनो खत अधिसूचित समाविष्ट केले आहे. फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या (एफसीओ) मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले आहे. पुढील तीन वर्षे इफ्को द्रवरूप नॅनो युरियाचे उत्पादन घेईल.’’


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...