Agriculture news in Marathi Livestock market in Pune district closed | Page 3 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंद

बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न झाल्याने लाळ्या खुरकूत आणि लम्पी स्कीन रोगाच्या प्रादुर्भाव राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये वाढत आहे. हा फैलाव जागीच रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुधनाचे विविध बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

पुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न झाल्याने लाळ्या खुरकूत आणि लम्पी स्कीन रोगाच्या प्रादुर्भाव राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही बारामती, इंदापूर तालुक्यांबरोबरच विविध तालुक्यांमध्ये फैलाव वाढू लागला आहे. हा फैलाव जागीच रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुधनाचे विविध बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

लाळ्या खुरकूत आणि लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेली पशुधन विक्रीद्वारे इतर गाव, तालुका आणि जिल्ह्यात जाऊन, त्या परिसरातील इतर पशुधनाला रोगांचा प्रादुर्भाव आणि लागण होऊ  नये, यासाठी जिल्ह्यातील बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. लाळ्या खुरकूतमुळे पशुधन आजारी पडणे, ताप येणे, प्रतिकारक्षमता कमी होणे, दूध देण्याची क्षमता कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात.

बंद ठेवण्यात आलेले तालुकानिहाय बाजार 
जुन्नर ः आळेफाटा, बेल्हा, जुन्नर, खेड ः चाकण, दौंड ः यवत, हवेली ः गुलटेकडी बाजार समिती, इंदापूर ः भिगवण, निमगाव केतकी, बारामती ः बारामती बाजार समिती, भोर ः किकवी, शिरूर ः शिरूर, तळेगाव.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...