कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची दिवाळी भेट...

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस आज प्रारंभ करण्या आला.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस आज प्रारंभ करण्या आला.

मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस आज (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथे प्रारंभ करण्या आला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होत.  दरम्यान, राज्यातील जळगाव, नाशिकसह विविध जिल्ह्यात आज कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सुमारे १० लाख शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी करण्यात आली.   

नाशिकला कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरण... नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात कर्ज माफीचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,खासदार हरिश्चंद्र चव्हाण,आमदार बाळासाहेब सानप,आमदार देवयानी फरांदे,महापौर रंजना भानसी व अधिकारी.

जळगावला पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप जळगाव : येथे आयोजित कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार, जिल्हाधिकारी आदी उपस्थित, पात्र शेतकऱ्यांना केले कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ समारंभाचा व्हिडीअो 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com