Agriculture news in marathi Lockdown Fertilizer Supply Planning Continued: dnyanadev Wakure | Agrowon

लॉकडाऊनमध्ये खत पुरवठा नियोजन सुरळीत ः ज्ञानदेव वाकुरे 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीमध्ये रासायनिक खतांची उपलब्धता राहावी याकरिता खत पुरवठा नियोजन सुरळीत करण्यात आलेले आहे. त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेऊन शेती व शेतीपूरक कामे वेळच्या-वेळी करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले. 

कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीमध्ये रासायनिक खतांची उपलब्धता राहावी याकरिता खत पुरवठा नियोजन सुरळीत करण्यात आलेले आहे. त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेऊन शेती व शेतीपूरक कामे वेळच्या-वेळी करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले. 

शेती व शेतीपूरक कामे- शेतीची मशागत करणे, लागवड करणे, पिकांच्या, फळझाडांच्या आंतरमशागतीची कामे करणे. तसेच फळझाडे व इतर पिकांची काढणी व विक्री करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे सुरू ठेवण्यात येत आहेत. शेतीसाठीची अवजारे, मशीनरींची दुकाने चालू ठेवणे, त्यांचे सुटे भाग तसेच विक्रीपश्चात सेवा याकरिता सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

मनरेगाअंतर्गत ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कामे हाती घेण्याबाबत- ग्रामीण भागात गरजवंतांना जास्तीत-जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाशी संबंधित कामे हाती घेण्यात येत आहेत. मनरेगा अंतर्गत करण्यात येणारी निरनिराळी कामे उदा. व्हर्मी कंपोस्ट उभारणी, नाडेप उभारणी, शेततळे खोदणे व फळबाग लागवड करण्यासाठी पूर्व तयारीची कामे सुरू करण्यात आलेली असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...