agriculture news in marathi, lok sabha election today in ten constituencies, pune, maharashtra | Agrowon

राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा मतदारसंघांत आज (ता. १८) मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता मंगळवारी झाली. 
 

पुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा मतदारसंघांत आज (ता. १८) मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता मंगळवारी झाली. 
 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदारसंघांत आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रीतम मुंडे, आनंदराव अडसूळ यांच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागले असून, या दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

 

दुसऱ्या टप्प्यातील लढती
मतदारसंघ युती आघाडी  वंचित बहुजन आघाडी
बुलडाणा प्रताप जाधव  राजेंद्र शिंगणे बळिराम शिरसकर  
अकोला  संजय धोत्रे  हिदायत पटेल  प्रकाश आंबेडकर
अमरावती आनंदराव अडसूळ नवनीत कौर राणा गुणवंत देवपारे  
नांदेड प्रताप पाटील चिखलीकर अशोक चव्हाण यशपाल भिंगे
परभणी विजय जाधव राजेश विटेकर   आलमगीर खान
बीड प्रीतम मुंडे बजरंग सोनवणे   विष्णू जाधव
उस्मानाबाद  ओमराजे निंबाळकर राणा जगजितसिंह अर्जुन सलगर
लातूर सुधाकर शृंगारे  मच्छिंद्र कामत राम गारकर 
सोलापूर  जयसिद्धेश्‍वर स्वामी सुशीलकुमार शिंदे  प्रकाश आंबेडकर
हिंगोली हेमंत पाटील सुभाष वानखेडे मोहन राठोड.

 

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...