agriculture news in Marathi loss in minimum temperature Maharashtra | Agrowon

किमान तापमानात किंचित घट 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

पुणे: राज्यात किमान तापमानात सातत्याने बदल होत असल्याने अद्यापाही गुलाबी थंडी पडलेली नाही. मंगळवारी (ता. २६) राज्याच्या काही भागांत तापमानात किंचित घट झाल्याचे दिसून आले. नगर येथे तापमान सलग दुसऱ्या दिवशी निचांकी १२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तापमानातील चढ-उतार आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. 

पुणे: राज्यात किमान तापमानात सातत्याने बदल होत असल्याने अद्यापाही गुलाबी थंडी पडलेली नाही. मंगळवारी (ता. २६) राज्याच्या काही भागांत तापमानात किंचित घट झाल्याचे दिसून आले. नगर येथे तापमान सलग दुसऱ्या दिवशी निचांकी १२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तापमानातील चढ-उतार आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या बहुतांशी भागात दिवसाचे कमाल तापमान ३० अंशाच्या पुढे असल्याने दुपारनंतर उकाडा वाढत आहे. कोकणातील रत्नागिरी येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रात्रीही उशीरापर्यंत उकाडा कायम राहत असून, पहाटे तापमानात घट होऊन गारठा जाणवत आहे. ग्रामीण भागात काही प्रमाणात धुकेही पाहायला मिळत आहे. पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

मंगळवारी (ता. २६) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.१ (१), नगर १२.५ (-१), जळगाव १८.८(६), कोल्हापूर १९.२(२), महाबळेश्वर १५.०(१), मालेगाव १६.६ (३), नाशिक १५.८ (३), सांगली १८.१ (२), सातारा १५.३ (०), सोलापूर १९.५ (३), अलिबाग २१.२ (१), डहाणू २२.८ (२), सांताक्रूझ २०.५ (०), रत्नागिरी २०.९ (-१), औरंगाबाद १५.१ (२), परभणी १५.० (०), नांदेड १५.० (१), उस्मानाबाद १३.७ (-१), अकोला १५.८ (१), अमरावती १५.६ (-१), बुलडाणा १७.२ (१), चंद्रपूर १७.६ (३), गोंदिया १५.६ (०), नागपूर १४.२ (०), वर्धा १६.० (१), यवतमाळ १६.४ (१). 


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...