agriculture news in marathi, lotrry on Agriculture Department's taluka level on Monday | Agrowon

कृषी विभागाची सोमवारी तालुका स्तरावर सोडत
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 जुलै 2018

सोलापूर : कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली जाते. या अंतर्गत विविध बाबींसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. त्याची सोडत सोमवारी (ता. ३०) सकाळी १० वाजता प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात होणार आहे.

सोलापूर : कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली जाते. या अंतर्गत विविध बाबींसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते. त्याची सोडत सोमवारी (ता. ३०) सकाळी १० वाजता प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात होणार आहे.

जिल्ह्यातून हॉर्टनेट या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून विविध बाबींसाठी कृषी विभागाकडे १६ हजार ९७७ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची सोडत सोमवारी काढणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक ते ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर १० दिवसांत सोडत काढणार असल्याचे सांगितले, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्‍य झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ३०) सकाळी १० वाजता सोडत काढणार आहेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी सोडतीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित असावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.

इतर बातम्या
मराठवाड्यातील ९१ मंडळांत पाऊस औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २७२...
आटपाडीतील कालव्याचे अस्तरीकरण पूर्णखरसुंडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यातील ३२...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड : यंदा जिल्ह्यात ७ लाख ५८ हजार ४०५...
‘कृषी संजीवनी’तील कामांची जागतिक...नांदेड : कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील...
आंबेगाव तालुक्यात बटाटा लागवड सुरूमहाळुंगे पडवळ, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्‍...
देशात सेंद्रिय उत्पादन कमीच ः रीता...पणजी: देशात सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक...
`पशुपालन, दुग्धव्यवसायातून होईल उत्पन्न...पुणे  ः केवळ शेतीवर अवलंबून राहून...
यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा...अमरावती  ः सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास...
बाळापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूरला...अकोला ः  वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा...
मक्यावरील लष्करी अळीमुळे पोल्ट्री...नाशिक : मागील वर्षी मका उत्पादन कमी झाल्यामुळे...
पुणेगाव कालव्याला गळतीमुळे पिकांचे...नाशिक  : चालू वर्षी पाऊस अधिक झाल्याने...
चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाईपुणे : गाळप हंगाम २०१८-१९ मधील ऊस उत्पादकांची...
सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी...कऱ्हाड, जि.सातारा ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून,...
नगर जिल्ह्यात रब्बीत ज्वारी बियाणे...नगर  ः पेरणी करताना पारंपरिक बियाण्यांपेक्षा...
युतीची चिंता आम्हालाही; लवकरच निर्णय :...मुंबई ः राज्यात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने...
मराठवाडा दुष्काळमुक्त करणे हाच आमचा...पुणे  ः देशाची विजेची मागणी पूर्ण झाली असून...
काही भागांत उद्या हलक्या पावसाचा अंदाज पुणे: बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशाच्या...
केंद्रीय पथकाकडून कांदास्थितीचा आढावा...नाशिक : कांदा दरस्थिती, मागणी आणि पुरवठा व नवीन...
राज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर...पुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन...
‘पोकरा’च्या शेळ्या होताहेत गायबअकोला : राज्यातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जात...