Agriculture news in marathi Maharashtra day celebration only in district main office in Washim | Agrowon

महाराष्ट्रदिनानिमित्त वाशीम जिल्हा मुख्यालयीच आज ध्वजारोहण 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

वाशीम : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी (ता. एक) अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. केवळ जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. इतर संस्था अथवा कार्यालयांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

वाशीम : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी (ता. एक) अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. केवळ जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. इतर संस्था अथवा कार्यालयांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

त्यामुळे केवळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण होणार असून इतर कार्यालये व अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...